16 Aug 2022 • Episode 8 : राघव-आनंदीच्या लग्न विधींना होते सुरुवात
राघव व त्याच्या कुटुंबीयांचे आबा प्रथेप्रमाणे स्वागत करतात. नानाने अंधाराचे कारण देत लग्न थांबवण्यास सांगताच राघव सर्वांना त्याचे म्हणणे पटवून देतो. पुढे, आनंदी-राघवच्या लग्न विधींना सुरुवात होते.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 16 Aug 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|