14 Jul 2024 • Episode 2 : इंदुरीकर महाराजांचे आषाढी विशेष कीर्तन
ऑडिओ भाषा :
शैली :
सुख म्हणजे काय याचा अर्थ सांगितला जातो. आषाढी विशेष कीर्तनात ह.भ.प. इंदुरीकर ज्ञानोबांच्या एका अभंगाचे निरुपण करतात. संतांच्या कृपेशिवाय ज्ञानप्राप्ती होत नसल्याचे सांगत ते संतभेटीचे महत्त्व सांगतात.
Details About नाचू कीर्तनाचे रंगी Show:
Release Date | 14 Jul 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|