28 Jul 2018 • Episode 12 : नाममात्र - एपिसोड 12 - जुलै 28, 2018
श्री. मकरंद अनासपूरे यांनी ‘धान्य महोत्सवाची’ माहिती दिली. शेतकर्यांचे धान्य दलालांच्या विळख्यात न सापडता त्या मालाला योग्य बाजारभाव मिळून त्याचा थेट फायदा बळीराजाला मिळावा यासाठी ठाण्यामध्ये या धान्य महोत्सवाचे आयोजन केले गेले होते. नंतर, मूठभर लोकांपासून सुरू झालेल्या नामला नंतर अनेक लोकांचे सहकारी मिळत गेले हे नाना पटेकर यांनी संगितले. यात डॉ. रणजीत जगताप यांचा विशेष उल्लेख करून नानांनी संगितले की, नाम फाउंडेशनच्या नावाने आलेल्या रुग्णांवर जगताप यांच्या दवाखान्यात मोफत उपचार केले जातील.
Details About नाममत्रा Show:
Release Date | 28 Jul 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|