25 Aug 2021 • Episode 3 : यश आणि परीची होते मैत्री
हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा हट्ट करणाऱ्या परीला नेहा ऑफिसला घेऊन जाते. मिथिला आणि सीमाचा डाव आजोबांच्या लक्षात आल्याने ते यशला मुंबईच्याही ऑफिसची जबाबदारी घेण्यास सांगतात. ऑफिसमध्ये यश-परीची मैत्री होते.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 25 Aug 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|