03 Jan 2022 • Episode 115 : यशशी बोलण्याचा परीचा प्रयत्न
यश त्याने नेहाविषयी घेतलेला निर्णय समीरला सांगतो. परी काकूंच्या फोनवरून यशला फोन करण्याचे ठरवते. नेहा परी व बंडू काका-काकूंना एक गोष्ट बजावते. यशच्या होणाऱ्या कौतुकामुळे सीमाची चिडचिड होते.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 3 Jan 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|