14 Jun 2022 • Episode 261 : नेहा करते आजोबांची विनंती मान्य
गृहप्रवेशाच्यावेळी नेहा व यश उखाणा घेतात. तेव्हाच नेहा परीला स्वीकारल्याबद्दल सर्वांचे आभार मानते. आजोबांची विनंती नेहा मान्य करते. पुढे, वडाची पुजा करताना नेहा ठेच लागून पडणार इतक्यात तिला यश सावरतो.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 14 Jun 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|