18 Nov 2022 • Episode 401 : अनुष्का करते यशच्या वागण्याचा विचार
यश सर्वांना लिलाव हरल्याचे सांगतो. तो आजोबा आणि समीरवर संतापतो व सर्वांना एक ताकीद देतो. पुढे, तो नेहाच्या फोटोवरील हार काढतो. अनुष्का यशच्या वागण्याचा विचार करते. सीमा रेवतीला एक विनंती करते.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 18 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|