12 Nov 2021 • Episode 70 : कृष्णासाठी आशा काळजीत | मन झालं बाजींद
मन झालं बाजींद मालिकेच्या ७०व्या भागात, फकिराने सांगितलेले भाकीत आठवून आशा कृष्णासाठी देवाकडे प्रार्थना करते. पुढे, ती कृष्णाबद्दल वाटणारी काळजी एका शेजारणीकडे व्यक्त करते. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About मन झालं बाजिंद Show:
Release Date | 12 Nov 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|