दीपूला कळते इंद्राविषयीची एक गोष्ट

18 Sep 2021 • Episode 18 : दीपूला कळते इंद्राविषयीची एक गोष्ट

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

दीपू इंद्राकडून पैसे घेण्यास निघते. नयन-स्नेहलता व नयनचे वडील त्यांचा डाव यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करतात. पुढे, इंद्रा दीपूला सोडायला जातो तेव्हाच इंद्राविषयीची एक गोष्ट कळल्याने दीपू थक्क होते.

Details About मन उडु उडु झालं Show:

Release Date
18 Sep 2021
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Ajinkya Raut
  • Hruta Durgule
Director
  • Mandar Devasthali