06 Dec 2024 • Episode 1860 : भक्त कसावा असावा?
ह.भ.प. रवी महाराज पिंपळगावकर सैनिकाचे उदाहरण देत भक्त कसा असावा हे समजावून सांगतात. पुढे, निष्काम भक्ती करावी हे सांगताना ते संत भगवानबाबा यांच्याशी निगडित प्रसंग कथन करतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 6 Dec 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|