13 Mar 2020 • Episode 531 : देखणे महाराज समजावतात भक्तीची व्याख्या - मन मंदिरा
मन मंदिराच्या या भागात, ह.भ.प. डॉ. रामचंद्र महाराज देखणे आपल्या कीर्तनात माणसांमध्ये वाढलेल्या अनुकरणप्रियतेवर टीका करतात. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची मूल्याधिष्ठित इमारत कशी उभी केली हे ते सांगतात. त्याचबरोबर विविध ऋषी व संतांनी सांगितलेल्या भक्तीच्या व्याख्या ते समजावतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 13 Mar 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|