14 Nov 2021 • Episode 900 : प्रभूराज महाराज सांगतात संतांची महती
बाल कीर्तनकार प्रभूराज पाटील आलिंगनाचे विविध प्रकार समजावून सांगतात. संतांच्या सहवासाचा लाभ सांगत ते संगतीचे परिणाम विषद करतात. संतांचे गुणवर्णन करत ते विविध दाखल्यांद्वारे संतांची महती वर्णन करतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 14 Nov 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|