05 Jul 2025 • Episode 2044 : आषाढी वारीचे महत्त्व सांगतात ताई
अजिंक्य व अमृता विठ्ठल भेटीसाठी आतुर असलेल्या वारकऱ्यांबद्दल सांगतो. ह.भ.प. शिवलीलाताई पाटील आषाढी वारीला पंढरपूरला जाण्याचे महत्त्व सांगून माणसाने त्याचे मन देवाच्या भक्तीत रमवावे असे सांगतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 5 Jul 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|