28 Mar 2024 • Episode 1643 : ताई सांगतात अहंकारामुळे होणारे नुकसान
ह.भ.प. भारुडकार चंदाताई तिवाडी संत एकनाथांच्या भारुडाचे निरूपण करतात. वासुदेवाचे सोंग घेऊन त्या प्रात: काळीच नामस्मरण सुरु करण्याचा संदेश देतात. पुढे, त्या अहंकारामुळे होणारे नुकसान स्पष्ट करतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 28 Mar 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|