30 Mar 2025 • Episode 1959 : ताई सांगतात भक्तीचे सामर्थ्य
ह.भ.प. शिवलीलाताई नारदाचा प्रसंग सांगून श्रोत्यांना उपदेश करतात. भगवंताच्या नामात रंगण्याचा सल्ला देत त्या व्यसनापासून दूर राहण्यास सांगतात. कान्होपात्राचे उदाहरण देत त्या भक्तीचे सामर्थ्य सांगतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 30 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|