09 Dec 2021 • Episode 922 : ह.भ.प.समाधान महाराज सांगतात संतांची महती
ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर संत नामदेवांच्या एका अभंगाचे निरूपण करतात. वारीचे महत्त्व अधोरेखित करत ते वारकरी म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगतात. पुढे, ते संतांची महती सांगतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 9 Dec 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|