13 Feb 2023 • Episode 1292 : ह.भ.प. अक्षय महाराजांचे बोधपर कीर्तन
अश्विनी गजानन महाराज प्रकट दिनाची माहिती सांगते. ह.भ.प. अक्षय महाराज पिंगळे तुकोबांच्या एका अभंगाचे निरूपण करतात. विविध दाखले देत ते देवाचे चिंतन करण्यास सांगतात. पुढे, ते पांडुरंगाचे वर्णन करतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 13 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|