17 Jan 2024 • Episode 1582 : संतांच्या मार्गाचा करावा अवलंब!
ह.भ.प. गौरीताई संतांच्या शब्दांवर विश्वास ठेवण्यास सांगतात. देवाला प्राप्त करण्यासाठी संतांच्या मार्गाचा अवलंब करण्याचे त्या सांगतात. अडचणींवर मात करण्याचा सल्ला देत त्या नामस्मरणाची गरज स्पष्ट करतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 17 Jan 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|