11 Apr 2025 • Episode 1971 : मनुष्याने त्याच्या इंद्रियांवर ताबा ठेवावा
ह. भ. प. गणेश महाराज वारंगे हनुमानाचा दाखला देऊन भक्तिमार्गाचे महत्त्व प्रेक्षकांना सांगतात. रावणाचा एक प्रसंग सांगून मनुष्याने त्याच्या इंद्रियांवर ताबा ठेवला तरच तो यशस्वी होतो, हे समजावतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 11 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|