11 Mar 2020 • Episode 9 : सईला भेटण्यास आदित्यचा नकार - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, आदित्यला इस्पितळात बघून सईचे वडील चिडतात व त्याचा अपमान करतात. घरी परतताच, आदित्यचे मामा त्याला मुलाखतीला न जाण्याचे कारण विचारतात. पुढे, आदित्य सईला भेटण्यास नकार देतो. त्यामुळे सई त्याला भेटण्यासाठी एक योजना आखते.
Details About माझा होशील ना Show:
Release Date | 11 Mar 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|