22 Feb 2023 • Episode 9 : अस्मी बजावते यामिनीला
यामिनीचे बोलणे राधाक्काच्या मनाला लागते. राधाक्का घरात न दिसल्याने चिंतीत अर्चना यामिनी येऊन गेल्याचे अस्मीला सांगते. निशांतची दुचाकी पळवणाऱ्या अस्मीवर तो प्रभावित होतो. चिडलेली अस्मी यामिनीला बजावते.
Details About लवंगी मिरची Show:
Release Date | 22 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|