04 Mar 2023 • Episode 18 : अस्मी-अर्चना मागतात राधाक्काची माफी
गोपीनाथला भेटायला निघालेल्या राधाक्काला अस्मी रोखते. निशांतचा प्रश्न आठवून निर्मला हळवी होते. शाळेतला नवीन शिक्षक अस्मी-अर्चनाच्या रिक्षाचा पाठलाग करतो. पुढे, अस्मी-अर्चना राधाक्काची माफी मागतात.
Details About लवंगी मिरची Show:
Release Date | 4 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|