27 Sep 2025 • Episode 264 : भावना प्रथेप्रमाणे मागते गावात जोगवा
जयंत आजीला जीवे मारण्याचा प्रयत्न करताना लक्ष्मी व श्रीनिवास तिथे येतात. गाडे पाटीलांच्या प्रथेप्रमाणे भावना गावात जाऊन जोगवा मागते. पुढे, जयंतमुळे विनोदची झालेली अवस्था पाहून जान्हवीला धक्का बसतो.
Details About लक्ष्मी निवास Show:
Release Date | 27 Sep 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|