24 Sep 2025 • Episode 418 : तुळजाच्या हाती लागतो डॅडीविरुद्ध ठोस पुरावा
सुर्या भाग्यश्रीला तिची खेळणी दाखवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तुळजा व सुर्या डॅडीच्या खोलीत लपून पुरावा शोधतानाच शत्रुघ्न तिथे येतो. तुळजा डॅडीविरुद्ध ठोस पुरावा मिळाल्याचे कालिंदीला सांगते.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
Release Date | 24 Sep 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|