03 Apr 2025 • Episode 256 : घरातील पैसे चोरीला गेल्याने सुर्या चिंतीत
ऑडिओ भाषा :
शैली :
जप्तीची सूचना वाचून सुर्या सर्वांना आश्वस्त करतो व सावकार, देसाईला घराचे कुलूप उघडण्यास सांगतो. बकुळाच्या प्रश्नांची उत्तरे देताना धनश्री गोंधळते. घरातील पैसे चोरीला गेल्याने सुर्या चिंतीत होतो.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
Release Date | 3 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|