11 Dec 2024 • Episode 150 : शत्रुघ्न करतो तेजश्रीचा अपमान
ऑडिओ भाषा :
शैली :
शत्रुघ्नसाठी चहा करणाऱ्या तेजश्रीशी तो लगट करण्याचा प्रयत्न करतो. आनंदित सुर्याला पाहून तुळजा डॅडीचे सत्य त्याला सांगणे टाळते. शत्रुघ्नसोबत जेवायला बसणाऱ्या तेजश्रीला तो रोखतो व तिचा अपमान करतो.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
Release Date | 11 Dec 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|