20 Apr 2019 • Episode 628 : ताईसाहेब व्यक्त करतात भैय्याबद्दलचा द्वेष - लागिरं झालं जी
ताईसाहेब जाईपर्यंत सुखी जोडप्याचं नाटक सुरु ठेवायची गळ भैय्या जयश्रीला घालतो. तर, आईसाहेबांनी भैय्याच्या चुकांना पाठीशी घातल्याबद्दल ताईसाहेब त्यांना सुनावतात व शीतलचा अपमान करतात.
Details About लागिरं झालं जी Show:
Release Date | 20 Apr 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|