• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • प्रीमियम
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • लहान मुले
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
लागिरं झालं जी - एपिसोड  483 - नोव्हेंबर  3, 2018

03 Nov 2018 • Episode 483 : लागिरं झालं जी - एपिसोड 483 - नोव्हेंबर 3, 2018

लागिरं झालं जी
U
19m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

तंबाखूची मशेरी लावायला न मिळाल्याने पुष्पाचा बेचैन झाली. नंतर, लपून मशेरी लावणाऱ्या पुष्पावर समाधान चिडला. पुढे, चिडलेल्या पुष्पाने शीतलचा बदल घ्यायची शपथ घेतली. नंतर, जयश्रीने भैयाला भेटून लग्नासंदर्भात शेवटचा निर्णय घेण्यास सांगितला. दरम्यान, चिडलेल्या भैयाने जयश्री आणि तिच्या कुटुंबियांना धडा शिकवण्याचा विचार केला. नंतर, भैया पुष्पाच्या घरी गेला आणि स्नॅक्स पॅकेट देऊन शीतल सोबत जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे शीतलला त्रास झाला.

Details About लागिरं झालं जी Show:

Release Date
3 Nov 2018
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Baokar
  • Nitish Chavhan
Director
  • Sanjay Khambe
TV Shows By Language
Hindi TV Shows