14 Jun 2021 • Episode 644 : जयश्रीला स्वत:स सिद्ध करण्याची संधी देण्याची विनंती शितल ताईसाहेबांस करते - लागिरं झालं जी
लागिरं झालं जी २०१९ च्या ६४४ व्या भागात, जयश्रीच्या गैरकारभाराबद्दल समाधान पुष्पाला दोषी ठरवतो. तर, सैन्य प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातून एका विद्यार्थ्याला पळून जाताना अजिंक्य आणि केके पकडतात. दुस-या दिवशी, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जयश्रीला आणखी एक संधी देण्याची विनंती शितल ताईसाहेबांना करते.
Details About लागिरं झालं जी Show:
| Release Date | 14 Jun 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
