17 Nov 2024 • Episode 590 : सगुणाला घरातून जायला सांगतो रामजी
ऑडिओ भाषा :
शैली :
बाळाला त्याच्या पत्नीसोबतच्या वागण्यावरून भीम समजावण्याचा प्रयत्न करतो. भीमला परीक्षेत नापास करण्यासाठी प्रचंडदेव-जोशी कट रचतात. रमाचा चाळकऱ्यांसमोर अपमान करणाऱ्या सगुणाला रामजी घरातून जायला सांगतो.
Details About जय भीम - एका महानायकाची गाथा Show:
Release Date | 17 Nov 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|