04 Jan 2025 • Episode 638 : परदेशी जाणाऱ्या चाळकऱ्यांविषयी कळते भीमला
ऑडिओ भाषा :
शैली :
दीपकने त्याची सर्व पुस्तके विकल्याचे कळताच भीम त्याविषयी चौकशी करतो. चाळीतील बरीच माणसे बाहेर गेल्याचे जाणून भीमला संशय येतो. सर्व मिळून त्यांना शोधायला जातात व ती माणसे परदेशात जात असल्याचे कळते.
Details About जय भीम - एका महानायकाची गाथा Show:
Release Date | 4 Jan 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|