24 Nov 2022 • Episode 16 : वीणा मागते रघुनाथची माफी
मिहीरचे बोलणे ऐकून चिडलेली शैलजा त्याला काठीने मारते. प्रभास शैलजाच्या हातावरच्या जखमेवर औषध लावत तिला एक वचन देतो. वीणा खोटे बोलण्यावरून रघुनाथची माफी मागते. पुढे, प्रभासला एक घुंगरू सापडतो.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
Release Date | 24 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|