17 Jan 2023 • Episode 62 : मनोहरचे पत्र वाचतो शैलेश
वीणाने तिळगुळ देताच मनोहरला भूतकाळातील एक प्रसंग आठवतो. मिहीर शैलजाविरुद्धची एक योजना शैलेशला सांगतो. मनोहरने तिळगुळासोबत शैलजाला दिलेले पत्र शैलेश वाचतो व त्याच्या डोक्यात एक कल्पना शिजते.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
Release Date | 17 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|