17 Dec 2022 • Episode 36 : चिन्मयी करते प्रभासची मदत
वीणाला प्रभासचा फोन येताच चिन्मयी त्याच्याशी बोलते. प्रभास शैलजाची चौकशी करायला जातो. वीणाला रस्त्यात गाठत प्रभास तिला बँडमध्ये न येण्याचे कारण विचारतो. पुढे, चिन्मयीमुळे प्रभास वीणाच्या घरी जातो.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
Release Date | 17 Dec 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|