15 Nov 2022 • Episode 8 : चिडलेला मिहीर करतो एक निश्चय
वीणा म्हणून प्रभासला भेटलेली उर्मी त्याने केलेली मागणी ऐकून चिंतीत होते. मिहिका-प्रभासचे व्हिडीओ कॉलवरील बोलणे शैलजा ऐकते व ती सर्वांना एक गोष्ट बजावते. तिच्या बोलण्याने चिडलेला मिहीर एक निश्चय करतो.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
Release Date | 15 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|