12 Jun 2020 • Episode 5 : छोटूसिंग होतो ‘होम मिनिस्टर’ - घरात बसले सारे
ऑडिओ भाषा :
शैली :
घरात बसले सारे मालिकेच्या या भागात, छोटूसिंग घराचा ‘होम मिनिस्टर’ कसा झाला हे चंदन व आजोबांना सांगतो. तर चिंतीत सुनैना आणि आवडाबाई दोघी मिळून छोटूसिंगकडून घराची सत्ता काढून घेण्यासाठी एक योजना अमलात आणतात. परिणामी, छोटूसिंग होम मिनिस्टर होणे झेपत नसल्याचे सांगत त्याचे पद सोडून देतो.
Details About घरात बसले सारे Show:
Release Date | 12 Jun 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|