मायरा शुद्धीवर येताच सर्वांना आनंद होतो. मायराला भरवताना दिव्याने अजितकुमारला मायराचे पप्पा असे संबोधताच मंगल चकित होते. पुढे, दिव्याने तिची देवीसिंगविरुद्धची योजना सांगताच अजितकुमारचा संताप होतो.