29 Jul 2021 • Episode 286 : चंदा काठीने मारते अजितकुमारला
चंदाला देण्यासाठी अजितकुमार डिंपलकडे पैसे मागतो. चंदासाठी पैसे जमवणाऱ्या नाम्यावर बजा भडकतो. वंदीअक्का चंदावरून मंगलचे कान भरते. पुढे, चंदाच्या खोलीची झडती घेणाऱ्या अजितकुमारला चंदा काठीने मारते.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 29 Jul 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|