20 May 2021 • Episode 17 : वरूण, निनाद व शितू पकडणार चोराला - दे धमाल
दे धमाल मालिकेच्या या भागात, शितूच्या घरी झालेल्या चोरीविषयी तिचे आई-वडील पोलिसांना सांगतात. वरूण चोराला आपण पकडावे असे निनाद-शितूला सुचवतो. चिनू व मंजू देशपांडेच्या घरातील विचित्र गोष्टींविषयी वरुणला सांगतात मात्र निनाद त्यांना ओरडतो. पुढे, मंजू-चिनूसोबत निनाद, वरुण व शितू देशपांडेच्या घरी जातात.
Details About दे धमाल Show:
Release Date | 20 May 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|