20 May 2021 • Episode 12 : वरुण व झंप्याच्या वर्तमानपत्रामुळे उडतो गोंधळ - दे धमाल
दे धमाल मालिकेच्या या भागात, शाळेत शिक्षक एका लेखकाची ओळख विद्यार्थ्यांशी करून देतात. लेखक त्याने बालकांसाठी लिहिलेल्या पुस्तकाविषयी सांगतो. नंतर, वरूणने स्वतःचे वर्तमानपत्र काढल्याचे समजताच झंप्यासुद्धा स्वतःचे वर्तमानपत्र सुरु करतो. झंप्या व वरूणच्या वर्तमानपत्रामुळे एक गोंधळ उडतो.
Details About दे धमाल Show:
Release Date | 20 May 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|