20 May 2021 • Episode 20 : वरूणच्या घरी येतात विसरभोळे मामा - दे धमाल
दे धमाल मालिकेच्या या भागात, आई-बाबा घरी नसल्याने वरुण व त्याचा गट मिळून मजा-मस्ती करतात. त्याचवेळी वरूण-चिनूचे मामा घरी येतात. त्यांच्या विसरभोळ्या स्वभावामुळे ते पाचही जण वैतागतात. नंतर, मामांना अतिरेकी समजून झंप्या व त्याचे मित्र पकडतात. पुढे, त्या मामांच्या बॅगेत हिरे सापडतात.
Details About दे धमाल Show:
Release Date | 20 May 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|