07 Dec 2021 • Episode 2 : गप गुमनाम' मालिकेने सर्वांचे मनोरंजन
स्वानंद उर्फ नानाच्या घरी त्याचा मामा व त्याची मुलगी फुलवा येतात. निलेश उपस्थित पाहुण्यांकडून त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी जाणून घेतो. थुकरटवाडीकर त्यांची ‘गप गुमनाम’ ही मालिका सादर करत सर्वांना हसवतात.
Details About चला हवा येऊ द्या...वऱ्हाड निघालंय अमेरिकेला Show:
Release Date | 7 Dec 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|