15 Mar 2022 • Episode 33 : अक्षय देतो थुकरटवाडीकरांना भेटवस्तू
थुकरटवाडीकरांच्या 'चांदणी चौक वाकड टू चायना' या सिनेमानंतर, निलेश क्रिती सेनॉन व अक्षय कुमारसोबत गप्पा मारतो. पुढे, अक्षय कुमार थुकरटवाडीकरांना काही अनोख्या भेटवस्तू देतो.
Details About चला हवा येऊ द्या...वऱ्हाड निघालंय अमेरिकेला Show:
Release Date | 15 Mar 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|