17 Feb 2021 • Episode 76 : Playing various characters leads to a funny situation
'चला हवा येऊ द्या - लेडीज स्पेशल' हा एक मराठी विनोदी कार्यक्रम आहे. आजवर चला हवा येऊ द्याच्या विविध पर्वांनी आपल्याला खळखळून हसवले आहे. या कार्यक्रमात सर्व पात्रांसोबत एकुलती एक अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्याला हसवत असते. मात्र या 'लेडीज स्पेशल' पर्वात झी मराठीवरील आपल्या लाडक्या व लोकप्रिय स्त्री पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या विनोदी अभिनयाने आपल्याला हसवणार आहेत. त्यामुळे या पर्वातही आपल्याला हास्याची मेजवानी असणार आहे यात शंका नाही.
Details About चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद Show:
Release Date | 17 Feb 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|