24 Mar 2025 • Episode 532 : हरिनाम मुखी रंगते' या अभंगाचे सुरेल गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
अगा ये उदारा अगा विश्वंभरा' व 'त्रिभंगी देहुडा' या अभंगाचे भावपूर्ण सादरीकरण होते. वारकऱ्याचे मागणीपर गीत सादर झाल्यावर 'साधा सोपा नाही पांडुरंग' व 'हरिनाम मुखी रंगते' या अभंगांचे सुरेल गायन होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 24 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|