05 Apr 2024 • Episode 180 : विठ्ठल हा चित्ती' ही रचना होते सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
वर्षा एखंडे एक अभंग गातात. 'तू माझी माऊली, तू माझी साऊली', या रचनेनंतर सचिन चंद्रात्रे दत्तात्रेयांचे भजन गातात. नामदेवांच्या विठ्ठलावरील भक्तीविषयी सांगणारी व 'विठ्ठल हा चित्ती' ही रचना सादर होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 5 Apr 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|