14 Mar 2024 • Episode 158 : अभंग आणि भक्तिगीतांचे सुरेल गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
संत जनाबाई यांचा अभंग आणि समर्थ रामदास यांची श्रीरामावरील एक रचना सादर होते. बा.भ.बोरकर यांचे 'अनंता तुला कोण पाहू शकेल' हे गीत व तुकोबांचा 'मी गातो नाचतो आनंदे' हा अभंग गायला जातो.
Details About अवघा रंग एक झाला Show:
| Release Date | 14 Mar 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
