05 Jun 2024 • Episode 241 : पंढरीचे माहात्म्य सांगणारे गीत सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
तुकोबांचा 'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर' हा अभंग सादर झाल्यावर पंढरीचे माहात्म्य सांगणारे गीत गायले जाते. 'विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी' ही रचना व जीवनाचे सार सांगणारी रचना सादर होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 5 Jun 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|