20 Jun 2024 • Episode 256 : ज्ञानोबांचे श्रेष्ठत्व मांडणारी रचना
ऑडिओ भाषा :
शैली :
राम होऊनी राम गा रे' या अभंगानंतर तुकोबांचा 'तुझ्या नामाची आवडी' हा अभंग सादर होतो. संत नामदेवांची ज्ञानोबांचे श्रेष्ठत्व मांडणारी रचना व संत तुकडोजी महाराजांची मित्राचे वर्णन करणारी रचना गायली जाते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 20 Jun 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|