20 Dec 2018 • Episode 6 : अप्सरा आली - एपिसोड 6- डिसेंबर 20, 2018
अप्सरा आली या कार्यक्रमाचे होस्ट सिद्धार्थ चांदेकर परीक्षक आणि प्रेक्षकांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करतात. नंतर, ऐश्वर्या सीमा काळे आपल्या धमाल नृत्याच्या सादरीकरणारे सर्वांना मंत्रमुग्ध करते. तर, तिच्या अभिनव स्टंटसाठी श्वेता परदेशी तिची भरपूर प्रशंसा करतात. पुढे, जेशनाच्या आईने स्टेजवर बोलावून सिद्धार्थ तिला आश्चर्याचा धक्का देतो. नंतर, जेशनाची आई जेशनाच्या जन्माची खरी कथा सर्वांना सांगताच सारे गहिवरून जातात. पुढे, ऋतुजा आपल्या भन्नाट नृत्याने सर्वांची मने जिंकते. शेवटी, आठवड्याचे कलाकार आणि निष्कासन परिणाम घोषित केले जातात.
Details About अप्सरा आली Show:
Release Date | 20 Dec 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|